
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

ऑटो :वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
New Toll Rules April 2026: टोल नाक्यावर रोख रक्कम बंद! उद्यापासून लागू होणार नवीन नियम. ...

आंतरराष्ट्रीय :युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
युद्धविरामानंतरही होर्मुझमधील सुरक्षित वाहतुकीवर चिंता आहे त्यामुळे हा प्लॅन बी बनवला जात आहे ...

आंतरराष्ट्रीय :इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
Iran-US Islamabad Talks: इराणने अमेरिकेवर शस्त्रसंधीच्या ३ प्रमुख अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप लावला आहे. लेबनानवरील हल्ले आणि ड्रोन घुसखोरीमुळे आता इस्लामाबादमधील चर्चा धोक्यात आली आहे. ...

तंत्रज्ञान :स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
AI Plus Nova Series India Price : AI Plus ही कंपनी आता भारतीय मार्केटमध्ये बजेट सेगमेंटमध्ये प्रीमियम फीचर्स देऊन इतर ब्रँड्सना मोठी टक्कर देत आहे. ...

क्राइम :इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला.."; टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
प्रियांका आणि देवकृष्ण यांचा विवाह २०१५ मध्ये झाला होता. मात्र, लग्नाच्या अवघ्या दोन वर्षांनंतर २०१७ मध्ये एका कौटुंबिक कार्यक्रमात प्रियांकाची ओळख कमलेश पुरोहितशी झाली. ...

राष्ट्रीय :आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Assam Kerala Puducherry Election 2026 Marathi : आसाम, केरळ आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. आसाममध्ये दुपारी १ वाजेपर्यंत ६० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले आहे. मतदानाचे लाईव्ह अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती वाचा. ...

राष्ट्रीय :अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
Parth Ajit Pawar Rajya Sabha MP Oath: पार्थ पवारांच्या या लूकची सध्या राज्यभर चर्चा रंगली आहे. ...

भक्ती :Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला लक्ष्मीचे पूजन आपण करतोच, पण ती कायमस्वरूपी आपल्याकडे स्थिर राहावी म्हणून १९ एप्रिल आधी दिलेले ४ उपाय नक्की करा. ...

भक्ती :मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
Chaitra kalashtami 2026: चैत्र महिन्यातील कालाष्टमीला अनेकविध शुभ योग जुळून येत असून, तुमच्या राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या... ...

ऑटो :दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
Maruti Suzuki Budget Car: इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे बजेटमध्ये बसणारी आणि खिशाला परवडणारी कार शोधत असाल, तर भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकीच्या अशा अनेक कार उपलब्ध आहेत, ज्या मायलेजच्या बाबतीत अव्वल आहेत. ...

व्यापार :रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
Rekha Jhunjhunwala Stock: किरकोळ गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांच्यासारख्या दिग्गज गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओवर बारकाईने लक्ष ठेवतात, कारण या तज्ज्ञांकडे उत्तम ज्ञान, अनुभव आणि संशोधन असतं असं मानलं जातं. ...
